आपला जिल्हा

स्वातंत्र्याचा अमूर्त महोत्सव बाल संजिवनी अभियान अंतर्गत प्रभात फेरी

माळशिरस, अकलूज- दि. 2 डिसेंबर |एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत अकलूज ता मालशिरस येथे स्वातंत्र्य अर्मूत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होतो स्वातंत्र्याचा अमूत महोत्सव बाल संजिवनी अभियान अंतर्गत माळेवाडी अकलूज येथे प्रभात फेरी राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सौ सीमाताई ऐकतपुरे यांच्या हस्ते प्रभातफेरी काढण्यात आली. सदरच्या कार्यक्रम जि.प. शाळा तसेच अंगणवाडी मुले यांच्या समवेत कोरोना लसीकरण जनजागृती करण्यात आली याप्रसंगी जि. प. शाळा मुख्याध्यपक श्री. नकाते सर, जि. प.शिक्षकअस्वरें सर, नवले मॅडम, अंगणवाडी सेविका कांबळे मॅडम, केंगार मॅडम, निगडी मॅडम , अंगणवाडी मदतनीस खाडे मॅडम, हेगडे मॅडम सामाजिक कार्यकर्त्या जया ऐकतपुरे रेखा कांबळे आणि जि प विद्यार्थी आणि अंगणवाडी विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button