आपला जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , माळशिरस तालुका अध्यक्षा सौ. सीमा एकतपुरे यांची माळेवाडी, अकलूज येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ला भेट

माळशिरस, अकलूज- दि.१ डिसेंबर | माळशिरस तालुक्यातील माळेवाडी अकलूज येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्याक्षा सौ सीमाताई ऐकतपुरे यांनी आज रोजी भेट दिली. विविध योजनांची माहिती घेत उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या आज पर्यंतच्या लसीकरण माहिती घेतली. लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियंत्रण तसेच अमलबजावणी प्रामुख्याने करण्यात यावी.

लोकांना लस घेण्यासाठी जागूती करावी, माळेवाडी आरोग्य केंद्रात एकुण लोकसंख्या ५७२८ असुन १८वर्षावरील लोकसंख्या ३९५२ असुन, त्यापैकी पहीली लस घेतल्यांची संख्या ३८६७ आहे. न घेतल्याची संख्या ८५ आहे तसेच दुसरा डोस घेतल्याची संख्या १८१८ घेतला आहे तर डोस न घेतल्यांची संख्या २१३४ इतकी आहे.

लसीकरण पुर्ण करावे अशा सुचना देण्यात आली शहरामध्ये जनजागरण करुन माळेवाडी १००% लसीकरण पुर्ण करावे यावेळी प्राथमिक आरोग्य अधिकारी डाँ तहसीम अरीफ देशमुख ए जी, हिरवे मँडम, आरोग्य सेविका आशाकार्यकत्ती मनिषा वाघमारे, जुबेरा बागवान, पुनम पवार, आरोग्य सेविका लतिफा पठाण, सामाजिक कार्यकर्त्या जया ऐकतपुरे, उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button