साहित्यकट्टा

फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा परीक्षा

क्रांतिसूर्य जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व “क्रांतिसूर्य न्यूज” च्या वतीने “फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा परीक्षा” ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परीक्षेत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित २० प्रश्न विचारण्यात आले असून त्यांची उत्तरे योग्य पर्याय निवडून शेवटी Submit करा.

४०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्यास E-mail वर प्रमाणपत्र प्राप्त होईल.

सदर ऑनलाइन परीक्षा सोबत लिंक असलेल्या फार्म च्या माध्यमातून घेण्यात येत आहे. दररोज फक्त १०० लोक परीक्षा देऊ शकतात.

आपला ईमेल आयडी व पूर्ण नाव अचूक द्यावे तेच प्रमाणपत्रावर येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button