महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर
महाराष्ट्र शासनाच्या "महाज्योतीच्या" वतीने ओबीसी, भटक्याजाती जमाती व विशेष मागास वर्ग विद्यार्थ्यांना २०२३ च्या जेईई एमएच सीईटी व निट स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण
आपण दहावी पास झालात!अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. २०२३ च्या १२वी परीक्षेनंतर नंतर इंजिनिअर मेडीकल साठीची सीईटी परीक्षा द्यायची आहे.महागडे कोचिंग क्लास लावणे जड जाते!
*काळजी करू नका!*
*महाज्योती आपणाला स्पर्धा परीक्षेचे आॅनलाईन मोफत प्रशिक्षण देईल!* या आॅनलाईन प्रशिक्षणासाठी साठी मोफत स्पर्धा परीक्षेची पुस्तके, मोफत टॅबलेट व सोबत दररोजचा ६ जीबी इंटरनेट डेटा देईल!
*त्यासाठी अर्ज करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे!*
शहरी विभागात शिकणार्या विद्यार्थ्याला यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ७०% तर ग्रामीण , आदिवासी नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ६०% मार्क्स असणे आवश्यक.सोबत ओबीसी, भटक्याजाती व विशेष मागास प्रवर्ग आणि नाॅन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र आवश्यक!
आजच
*महाज्योतीच्या* www.mahajyoti.org.in
या वेबसाईट वर जावुन, नोटीस बोर्डवर क्लीक करून, आपला प्रवेश अर्ज अपलोड करा! व महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या!
*प्रा. दिवाकर गमे*
*संचालक, महाज्योती*
मो.नं. 9890124285