आपला जिल्हा
माळशिरस येथे समता परिषद महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीच्या वतीने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नयेत हे निवेदन नायब तहसीलदार मॅडम श्रीमती आर देसाई जनमाहिती अधिकारी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना सीमा एकतपुरे सगुना साठे भाग्यश्री एकतपुरे शमशाद बेगम शिकलगार जयश्री एकतपुरे अकबर शिकलगार यांनी दिले