माळी सेवा मंडळ खामगाव यांच्या कडून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन संपन्न
खामगाव- दि. 28 |आज दिनांक 28 नोव्हेंबर 21 ला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना 131 वी पुण्यतिथी निमित्त माळी सेवा मंडळ यांच्या वतीने आज सामान्य रुग्णालय खामगाव, महात्मा फुले नागरी पतसंस्था खामगाव, राज्यस्तरीय युवक युवती परिचय संमेलनाचे कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले या सर्व कार्यक्रम साठी समाजातील मान्यवरांच्या सोबत माळी सेवा मंडळ खामगाव चे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बगाडे, सचिव प्रदीप सातव, महात्मा फुले नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष गजाननजी राऊत, इंजिनीयर सुभाष निखाडे, रघुनाथ भाऊ चोपडे माजी अध्यक्ष युवक-युवती परिचय संमेलन शेगाव ,प्रा अनिल जी अंमलकार जिल्हा अध्यक्ष ओबीसी महासंघ, योगेश भाऊ हजारे विभागीय अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ, अजय तायडे प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी ओबीसी सेल, डॉक्टर अभिलाष खंडारे तालुका आरोग्य अधिकारी,
नगर परिषद खामगाव यांच्या वतीने इंजि पारस्कर साहेब,सौ ज्योती ताई सातव सदस्य पंचायत समिती खामगाव, संजय तायडे माजी पंचायत समिती सदस्य ,श्रीकांत वानखेडे सरपंच सुटाळा बु, नरेंद्र वानखडे प्रदेशाध्यक्ष माळी महासंघ कर्मचारी आघाडी, डॉ सदानंदजी धनोकार तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी तथा माजी जि प सदस्य, शरदचंद्र गायकी भाजपा तालुका अध्यक्ष जयेश वावगे उपसरपंच सुटाळा खुर्द, माजी सरपंच तथा सदस्य गजानन भाऊ वानखडे, रवींद्र भोपळे सदस्य ग्रामपंचायत, अनंत हीरळकर ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत सुटाळा बु ,बाळासाहेब काळे बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भास्करराव चरखे यांच्यासमवेत अरविंद शिंगाडे, संतोष निलखन, राजेंद्र भोपळे,
गजेंद्र गायकी, जिल्हा अध्यक्ष भारतीय मजदूर संघ, इंजि रविंद्र जुमडे,गोपाल भाऊ सातव, गजानन भाऊ सातव, अरविंद बोचरे, अनंत डवंगे,दत्ता जवळकर, डॉ किशोर वानखडे, डॉ श्याम देवकर, राम भाऊ बोचरे ,प्रवीण बोचरे मंडका, दयारामजी वानखडे ,आकाश सातव, गजानन वानखडे, खामगाव अनंत सातव पिंपळगाव राजा, संजय सातव पिंपळगाव राजा, बेलसरे सर, मोहन दाते सर ,करांगळे सर, सुरेश भोपळे सर, सुरज भोपळे, धीरज मानकर, आकाश वानखडे, विशाल बोचरे, सुरज चोपडे, दीपक सातव, गोपाल राऊत ,योगेश बोचरे, तुषार वावगे, गणेश खिरोडकर, पंकज सातव, आकाश सातव, संतोष भोपळे, बाल सत्यशोधक शिवराज,आणि शर्व कुमार,