आपला जिल्हा
धुळे जिल्हा वकील संघातर्फे राज्यपालांच्या फोटोला चपला बुटाचा हार घालून निषेध
धुळे-दि. 04 | राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाचा चुकीचा इतिहास सांगून महाराष्ट्राच्या `दैवताचा’ अपमान केला तसेच क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांचा अश्लील व अपमानस्पद उल्लेख केला आशा हारमखोर प्रवृत्तिचा धुळे जिल्हा वकील संघांचे सदस्य ॲड. राहुल जी वाघ, ॲड. राहुल पाटील, ॲड. जगदिश सुर्यवंशी, ॲड. विनोद सोनवणे, ॲड. राहुलजी भामरे, ॲड. डी.एन. महाजन, ॲड. विशाल साळवे, ॲड. उमाकांत घोडराज, ॲड. एस.यू. शेलार, ॲड.मिलिंद बाविस्कर, ॲड. शोभाबाई खैरनार, ॲड. अनुज पाटील तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जिल्हा वकिल संघांचे सदस्य यांनी सदर निच प्रवृत्तीचा चप्पल-बुटचा कोश्यारी यांच्या प्रतिमेला हार घालून जाहीर निषेध केला.