आपला जिल्हा

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप

तेल्हारा- दि. 28 | भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अजय दादा युवा मंच चे वतीने शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. यावेळी अजयदादा बंड, लखनदादा राजनकार (भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस), रोशनभाऊ बोंबटकार, सतीश भाऊ जैस्वाल, महेंद्र गोयनका, रवीभाऊ गाडोदिया, ओम भाऊ सुईवाल, गणेश इंगोले, अनंता निमकर्डे, शिवा खाडे, आशिष दामोदर, रोहित चराटे, गोपाल बंड तसेच अनेक भाजपा व भाजपा ओबीसी मोर्चा आणि योगेश अण्णा टिळेकर समर्थक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button