आपला जिल्हा

माळी समाज मिशन ची बैठक यवतमाळ येथे संपन्न

यवतमाळ- दि. 15 | माळी समाज मिशन ची बैठक यवतमाळ येथे नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रला माळी मिशन चे सक्रिय सदस्य मा.अरविंदजी आकोलकर ,नाना भाऊ आमले प्रदेश प्रवक्ता सावता परिषद , ॲड.श्रीकांत जी नागरिकर प्रदेश अध्यक्ष माळी बहूद्देशीय संस्था, निलेशजी नागापुरे , बंडुभाऊ कथिलकर, श्रीधरजी देशमुख, अजयजी राऊत, गणेशराव मानकर माळी उपस्थित होते. त्याप्रसंगी नानाभाऊ आमले यानी आपल्या व्याख्यानातून “माळी समाज मिशन 2024” बाबत माळी समाज बांधवाना माहिती दिली व समाजाला आव्हान करुन टेलीग्राम ॲप डाऊनलोड करुन घेतले व माळी समाज मिशन 2024 व  माळी समाज जोड़ो मिशन अमरावती लोकाना जॉईन करण्यास सांगितले . विदर्भातील  नागपुर, वर्धा, चंदपुर ,भंडारा, गोंदिया टेलीग्राम गुप लवकरच चालु करण्याचे आव्हान नानाभाऊ आमले  यांनी याप्रसंगी माळी समाज बांधवाना केले. माळी समाज मिशन सोबत जुडावे असे आव्हान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button