आपला जिल्हा

शेगाव, अमरावती प्रभाग क्र 1मध्ये माळी समाजाचे  वर्चस्व

अमरावती- (गणेश मानकर) – शेंगाव प्रभागात जातीचे समीकरण बघता माळी समाजाचे वोट 5 हजार आहे  त्या मध्ये रेखा काॅलोनी जवाहर नगर कल्पना नगर विधुत नगर विलास काॅलनी स्वावलंबी नगर आशियाना काॅलनी व परिसर सावता काॅलनी उर्वशी काॅलनी सन्मती काॅलनी सोनल कॉलनी व इतर परिसर बघता 20% ते 30% माळी वोट आहे जो राजकिय पक्ष माळी समाजाच्या उमेदवाला उमेदवारी देईल त्या पक्षाचा विजय पक्का समझावां म्हणून पक्ष माळी उमेदवाराच्या शोधत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button