क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त वरुडी येथे अभिवादन
वरूडी-दि.28 | येथे दि 28 नोव्हेंबर रोजी विद्येचे सागर सत्यशोधक समाज सुधारक क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज व संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व महा मानवांना सर्व गावकऱ्यांच्या समवेत पूष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वरूडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य मंडळी व चेअरमन, पोलिस पाटील व तसेच अ भा माहात्मा फूले समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश दिलवाले. रामेश्वर दिलवाले, ज्ञानेश्वर दिलवाले, राहूल दिलवाले, विष्णू दिलवाले, भगवान दिलवाले, गणेश मामा, शंकर सर गलधर, घनश्याम गलधर, सतिश गलधर, जालीदर देवघरे, श्रीकात कुमावत, शेषराव ढगे, संदिप दिलवाले, महेश दिलवाले, अजय दिलवाले, सावता दिलवाले, विष्णू गलधर, सूर्यभान गलधर,
दिलीप दिलवाले, विष्णू बनकर, दादा दिलवाले, सोमनाथ गिरी, बाळू दिलवाले, संजय सदावर्ते, पप्पू सदावर्ते, रखमाजी पोपळघट, दामोदर दिलवाले, चौधरी दाजी, सदिप गलधर, बंडू देवघरे, ज्ञानदेव गलधर, गणेश काळे, दामोधर गलधर, शंकर भोजने, सोमनथ ढगे, राजू गलधर रामेश्वर गलधर, सोपान काळे, विठ्ठल दिलवाले, तसेच इतर अनेक तरूण गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक अभिवादन करण्यात आले.