आपला जिल्हा
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुधलवाडी येथे अभिवादन
पैठण- दि. 28 | मुधलवाडी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करणयात आले प्रमुख उपस्थिति अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिला अध्यक्ष अनिल जाधव तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव सरपंच काका बर्वे भरत मुकुटमल ग्राम पंचायत सदस्य लाल जाधव तरुण उद्योजक राजेंद्र जाधव शालेय कमेटी अध्यक्ष पांडुरंग लबडे पोलीस पाटील भाऊसाहेब जाधव सचिन लबडे महेश जाधव अशोक वाघमारे महेश वाघमारे संदीप जाधव किशोर जाधव अनिल जगताप काकासाहेब जाधव सिद्धार्थ चाबुक्सवार साईनाथ जाधव शिवाजी मिसाल भास्कर जाधव सुदाम कुमावत यदी सर्व कार्यक्रमासाठी सदस्य उपस्थित होते.