आपला जिल्हा
अमरावती येथे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
आद्यगुरू, शिक्षणसुधारक,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथी निम्मित आज स्थानिक महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. त्या वेळी सामाजिक कार्यकर्त वासुदेव चौधरी प्रभाकर वानखडे शरद वल्हेकर प्रविण मेहरे नाना आमले, हरिशंकर चरपे, मयूर चरपे, पवन हिंगणे, गणेश मानकर, निलेश नागपुरे, शेखर माळोदे, जयश्री आमले, रुपेश फसाटे किशोर जडाले राजाभाऊ अंबाळकर,अजय बोबडे, श्रीधर देशमुख, अशोक दहिकर, मनोज भेले, राजाभाऊ हाडोळे, मंगलाताई चांदूरकर, सुरेश जामोदकर, राजू भेले, राजेंद्र आंडे, हेमंत बेलोकर, श्रीकांत नागरीकर, रवींद्र आडोकार, डॉ.श्रीधर ढाकुलकर, वैशाली ढाकुलकर,उमेश बोबडे, अजय राऊत, प्रकाश लोखंडे, गणेश मारोडकर, राजकुमार गोबरे, उमाताई घासले, स्मिता घाटोळ आदी उपस्थित होते