माळी समाज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ च्या वतीने दहावा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा १२ डिसेंबरला
यवतमाळ- दि. 26 | माळी समाज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य व माळी समाज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा दिनांक 12 डिसेंबर 2019 ला सकाळी 11 वाजता टिंबर भवन, स्टेट बँक चौक, यवतमाळ येथे संपन्न होणार आहे.
या वधुवर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने फुलमाळ-2021-22 चा प्रकाशन सोहळा संपन्न आहे. या मेळाव्याची विशेषतः म्हणजे या वर्षी संस्थेद्वारे सामाजिक दृष्टीकोन ठेवून विवाहयोग्य युवक-युवती यांचा सामूहिक परिचयाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच जास्तीत जास्त घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
मेळाव्यात उपवर युवक युवती नोंदणी ची शेवटची दिनांक 5 डिसेंबर 2021असून नोंदणीसाठी आणि पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा. श्री विजय पाटणकर 98 50 33 19 94, श्री पुरुषोत्तम नागरीकर 99 60 91 64 69, श्री गजानन बनकर 92 71 49 14 16, डॉ. रामदास महाजन 91 45 25 72 27, श्री संजय खडके 97 64 65 67 01, श्री रवी नागरीकर 94 22 44 77 48, श्री नारायण राऊत 83 08 12 64 45 असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ऍड.श्रीकांत नागरीकर यांनी केले आहे.