आपला जिल्हा

अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदि विलास पाटील तर प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र महाडोळ

नाशिक-दि. 31 | अखिल भारतीय माळी महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे संपन्न झाली. सदर बैठकीत अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रिय अध्यक्ष पदि मा. विलासराव पाटील तर प्रदेशाध्याक्ष पदि मा. राजेंद्रजी महाडोळे चंद्रपूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ चे विश्वस्त मा.राजाभाऊ काठे दादा, मा. संभाजी पगारे सर, मा.शिवदास महाजन, तारका ताई विवरेकर, मा.विजय सोनवणे विश्वस्थ म्हणून उपस्थीत होते.त्याचप्रमाणे मा. उत्तम कोळगावकर, नितिन शेलार, अरूण थोरात, शंतनु शिंदे, स्वप्निल फुले, संतोष प पुंड इ. उपस्थीत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button