आपला जिल्हा

महाराष्ट्र माळी समाज युवा ब्रिगेड धुळे महानगर च्या वतीने महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांना अभिवादन

धुळे – ०५ सप्टेंबर | शिक्षणाचे महत्व ओळखून देशात ज्यांनी शिक्षणाचे बीज रोपण करून मानवी जीवनातून अज्ञानरुपी अंधकार दूर केला असे शिक्षणसम्राट तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले व माईसाहेब सावित्रीआई फुले यांना शिक्षक दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम महाराष्ट्र माळी समाज युवा ब्रिगेड धुळे महानगर यांच्या वतीने घेण्यात आला, त्यावेळी अध्यक्ष पप्पु भाऊ माळी, प्रदेशअध्यक्ष एकनाथराव माळी, मोघन ग्रामपंचायत सदस्य लोटन चिंधा मोरे, नगराज दादा माळी, जितेंद्र भाऊ जैनल, सौं संगीता लोटन मोरे, सौं अरुणा पवार, मायाबाई मोरे, प्रसाद भाऊ महाले,  उदय भाऊ उपाध्ये, किरण बाबा बागुल, मुकेश भाऊ परदेशी, हर्षल भाऊ भामरे इत्यादींची विशेष उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button