आपला जिल्हा

आमदार राजकिशोरसिंग कुशवाह यांनी घेतली नामदार छगन भुजबळ यांची भेट

बिहार विधानसभेतील जनता दल युनायटेड चे नेते आमदार राजकिशोरसिंग कुशवाह यांनी आज महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली, यावेळी देशभरातील जातीनिहाय जनगणना तसेच ओबीसी आरक्षण या विषयांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button